राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर संघटक सचिव पदी सचिन भालेराव यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर संघटक सचिव सचिन भालेराव यांची नियुक्ती करण्यात आली आहे हे नियुक्तीपत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर अध्यक्ष प्रशांत दादा जगताप व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा अध्यक्ष चंद्रशेखर धावडे यांच्या हस्ते देण्यात आले सचिन भालेराव हे गाडी अड्डा जनसेवा तरुण मंडळाचे माजी खजिनदार आहेत यावेळी शैलेश गायकवाड मिलिंद गुजर गुलाब सोनवणे कपिल नितनवरे उल्हास जाधव शाकीर शेख नादीर सय्यद संजय भोसले रमेश पिल्ले जुबेर खान शाहनवाज शेख सुहास पानसरे आदि यावेळी उपस्थित होते