नाना पेठ : भारताच्या सन्मानाचा भारतीयांच्या अभिमानाचा भारताची चांद्रयान तीन सॉफ्ट लँडिंग यशस्वी…

भारताच्या सन्मानाचा भारतीयांच्या अभिमानाचा भारताची चांद्रयान तीन सॉफ्ट लँडिंग चे यशस्वी होण्यासाठी त्याच्या स्वागतासाठी नाना पेठ येथील डीसीएम सोसायटी पुणे च्या महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना एलईडी स्क्रीनवर भारताची चांद्रयान तीन लँडिंग चे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करून भारत माता की जय या घोषणा देत विद्यार्थ्यांनी हातात भारत देशाचा तिरंगा झेंडा फडकवत आनंद लुटला यावेळी डीसीएम सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डी टी राजपूत सर डीसीएम सोसायटी ऑफ इंडिया चे जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे खजिनदार सिद्धार्थ शेवाळे डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेजचे प्राचार्य जगन्नाथ मस्के विनोद शेंडगे सुधीर चौहान प्राध्यापक विलास बांदल सुरेश अवचिते संदीप गायकवाड आदि यावेळी उपस्थित होते

× How can I help you?