बुद्धिस्ट उद्योजक संस्थेची मीटिंग संपन्न.

रामनगर लुंबिनी बुद्धविहार ठाणेे येथे तथास्तु फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष अशोक कांबळे यांनी ठाण्यातील बुद्धिस्ट उद्योजक यांच्या मीटिंगीचे आयोजन केले होते

ठाण्यामध्ये बुद्धिस्ट उद्योजक संस्था स्थापन करणे व समाजातील नवीन उद्योजक तयार करणे या विषयांवर ही मीटिंग झाली त्या ठिकाणी प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शक म्हणून भास्करजी वाघमारे ,̤मिलिंदभाई जगताप,̤ तुकाराम दादा गायकवाड,̤ शहाजीराव दुपारगुडे ,̤प्रल्हादजी मगरे ,̤मंगेशदादा सदरे ,̤ मुख्याध्यापक प्रबुद्ध निलंगेकर,̤ यांनी सर्व उद्योजकांना मार्गदर्शन केले व सर्वांचे कौतुक केले ठाण्यामध्ये पहिल्यांदाच बुद्धिस्ट युवावर्ग प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे ,̤ ठाण्यातील वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उद्योजक म्हणून काम करणारे उद्योजक त्या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला
सदर कार्यक्रमास आशिष खंडेराव ,̤राहुल घोडके विजयराज उबाळे ,̤मिलिंद उबाळे ,̤सुधाकर भालेराव ,̤राजू मिलकरी,̤ प्रमोद दुपारगुडे ,̤ सुमित वाघमारे निलेश आचार्य,̤ सनी जगताप ,̤संतोष गायकवाड,̤ विलास सूर्यवंशी,̤ मंगेश कांबळे,̤ रोहन कांबळे,̤ अजय मगदूले,̤ बापू कांबळे,̤ मनोज पतरंगे,̤ शिबु थोपिळ,̤ प्रकाश कांबळे,̤ प्रकाश लोंढे,̤ रवी किवडे,̤ जगन्नाथ कट्टे,̤ शहाजी कांबळे,̤
इत्यादी वेगवेगळ्या क्षेत्रातील बुद्धिस्ट युवा उद्योजक उपस्थित होते सर्वांनी आपापले मनोगत व्यक्त केले व आपल्या व्यवसायाचे नाव सांगून आपापली ओळख दिली.̤

Recent Post

× How can I help you?