शोभा मीडिया अँड इंटरटेनमेंट सहकारी आयोजक प्रदीप कुमार बनसोडे धर्मपाल वर्मा संजू वर्मा सुधा कापडी सतीश सूर्यवंशी हे मान्यवर आयोजक होते आपले पोलीस कर्मचारी दिवस रात्र ऊन वारा पाऊस अशा परिस्थितीमध्ये जनतेचे संरक्षण करत असतात त्यांनी आपल्या पोलीस बांधवांसाठी मिस मिसेस किड्स अँड मिस्टर महाराष्ट्र पोलीस आयकॉन 2023 ही स्पर्धा राजीव गांधी ई लर्निंग स्कूल सभागृह स्वारगेट येथे आयोजित करण्यात आली