शिक्षक दिनानिमित्त एकता सेवा प्रतिष्ठानाच्या वतीने महिला शिक्षकांचा सन्मान व भारतीय जनता पार्टी प्रभाग 28 च्या वतीने वस्ती भागातील शिक्षकांचा सन्मान हा अभिनव प्रकारे मुकुंद नगर येथील महाराष्ट्र मंडळाचे अंगणवाडी शिक्षकांचा शाळेतील शिक्षकांचा पुष्पगुच्छ .श्रीफळ . देऊन सन्मान करण्यात आला
यावेळी शिक्षक परमेश्वर होजगे आशा पलंगे जन्नत शेख सोनाली खंडागळे स्वाती शेरला भारतीय जनता पक्षाचे चिरंजीव वैष्णव ,गौतम बनसोडे ,हेमंत जगताप ,नितीन गायकवाड ,दीपक शेलकर ,राहुल नाटेकर व भारतीय जनता पक्ष व एकता प्रतिष्ठानचे अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित. होते यावेळी महिला बचत गटांनी तयार केलेले इको फ्रेंडली बुके देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. व शिक्षकांचे जाहीर आभार या ठिकाणी करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजक गणेश शेरला . गुलटेकडी एकता प्रतिष्ठान अध्यक्ष व भारतीय जनता पार्टी झोपडपट्टी आघाडी पुणे शहर यांनी केले.