ज्योतीताई परदेशीं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग सरचिटणीस यांचा वाढदिवस साजरा

ज्योतीताई परदेशीं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग सरचिटणीस यांचा वाढदिवस साजरा

बोपोडी :दत्ता सूर्यवंशी :महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग सरचिटणीस ज्योतीताई परदेशी यांचा वाढदिवस बोपोडी काँग्रेस कार्यालय चांदणी चौक, पुणे,येथे केक कापून, शुभेच्छांचा वर्षाव करीत मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला, या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजीनगर मतदार संघाच्या माजी आमदार दिप्तीताई चवधरी, कमलबाई गायकवाड, अरूणा चेमटे, कांताताई ढोणे, लक्ष्मी कुंटेणवन, सुरेखाताई हंकारे,जमनाबाई

 शिंदे, शुभांगी नाईक,अख्तारी शेख, गौरी काळे,दिगंता ओव्हळ,मागासवर्गिय सेलअध्यक्षा सुंदर ओव्हाळ, बिस्मिला शेख,अमिना शेख, सपना डे, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक श्रीकांत पाटील,काँग्रेसचे जेष्ठ ने

ते रमेश पवळेसर,इंद्रजीत भालेराव, शशिकांत पांडुळे, महेंद्र ना.कांबळे, माजी नगरसेवक कैलास गायकवाड, माजी नगरसेवक नंदलाल धिवार,पुणेशहर काँग्रेस सरचिटणीस घनशाम निम्हण,राहुल वंजारी,सचिन भोसले, निलेश मकासरे,विनोद सोनवणे, रवींद्र कांबळे, मिलींदजी माने,दिप

कजी माने,बंटी माने माजी नगरसेवक करीमलाला शेख,राष्ट्रावादीचे उपाध्यक्ष विजय जाधव,पुणेशहर काँग्रेस सरचिटणीस रंजीत गायकवाड, गुणवंत पवार,कुणाल कदम,असंघटीत कामगार शिवाजीनगर अध्यक्ष साजिद शेख,ऍड.विठ्ठलजी आरूडे, दै.सम्राट पञकार दत्ता सुर्यवंशी,अशोक गायकवाड,सिद्दीक पठाण,करीम तुर्क, रवी नायर,विजय लांडे,बाराबलुतेदार परिवर्तन संघटना अध्यक्ष सुनिल उबाळे,उपध्यक्ष संतोष खाडे,मंगेश बोधक,आभिजीत पाथाडे,अविनाश लोंढे,शशिकांत भालेराव,बोपोडी खडकी व औंधरोड परीसरातील सर्व आदरणीय मान्यवर जेष्ठ नागरीक बंधु भगिनी सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते, सुञसंचालन विजय जाधव यांनी केले, आभार इंद्रजीतभालेराव यांनी मानले,

× How can I help you?