क्रांती मजदूर सेना महाराष्ट्र राज्य संघटनेच्या पुणे शहर सरचिटणीस पदी दत्ताभाऊ कांबळे यांची निवड

क्रांती मजदूर सेना महाराष्ट्र राज्य संघटनेच्या पुणे शहर सरचिटणीस पदी दत्ताभाऊ कांबळे यांची निवड

शैक्षणिक कष्टकरी मजदूर सामाजिक शोषित पीडित अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढणारी विविध क्षेत्रात सामाजिक काम करणारी सामाजिक संघटना क्रांती मजदूर सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या पुणे शहर सरचिटणीस पदी दत्ताभाऊ कांबळे यांची निवड करण्यात आला नियुक्त पत्र देताना पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष जगदीश भाऊ गायकवाड पुणे शहर जिल्हाध्यक्ष अजय भाई शिंदे पुणे शहर उपाध्यक्ष जयवंत भाऊ सकट पुणे शहर उपाध्यक्ष बालाजी भाऊ सूर्यवंशी पुणे शहर उपाध्यक्ष अक्षय मस्के पुणे शहर प्रचार प्रमुख आकाश भाऊ शिंदे पुणे शहर सोशल मीडिया प्रमुख ऋषिकेश कांबळे हे सर्वांच्या उपस्थितीत नियुक्ती करण्यात आली दत्ताभाऊ कांबळे यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

 

× How can I help you?