अनागारिक धम्मापाल यांच्या १५९व्या जयंती निमित्त विश्व पालि भाषा गौरव दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे येथे प्रमुख वक्ते अतुल भोसेकर यांच्या व्याख्यानाने संपन्न झाला डॉक्टर मित्र परिवार,पुणे आणि पालि भाषा विद्यार्थी,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.