अभिजीत शहा यांची पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती
अभिजीत मोहनभाई शहा यांची पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जैन सेलच्या पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे हे नियुक्तीपत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार
सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर अध्यक्ष प्रशांत दादा जगताप,राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यापार व उद्योग प्रदेश सरचिटणीस निलेश शहा,सचिन तावरे,शिल्पा भोसले आधी यावेळी उपस्थित होते.
यावेळी नियुक्तीपत्र देताना अभिजीत शहा म्हणाले राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही काम करणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवणार पक्षाच्या वतीने सभासद नोंदणी अभियान सुरू करणार पक्षाच्या माध्यमातून समाज उपयोगी कार्यक्रम राबवणार युवा कार्यकर्त्यांची फळी उभारणी करणार असे मत अभिजीत शहा यांनी व्यक्त केले.