ईद-ए-मिलाद निमित्त एम आय एम या पक्षाच्या वतीने कोंडवा येथील कौसर बाग येथे अनाथ अंध आणि विशेष मुलांना अन्नदान आणि मिठाईवाटप
कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे व उद्योजक मजर शेख यांच्या हस्ते वाटप करण्यात आले
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक एमआयएम पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष शाहिद शेख यांनी केले याप्रसंगी पुणे शहर उपाध्यक्ष मुबीन खान मोबीन पटेल आसिफ शेख पुणे शहर महिला अध्यक्ष सुमय्या पठाण आदि यावेळी उपस्थित होते