प्रथमच लहुजींच्या समाधीस्थळी झेड सुरक्षा असणारे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे संगमवाडी
समाधी स्थळी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा साहेब यांनी अभिवादन केले
शहीद वीर वीरांगना ओंका सन्मान ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान अंतर्गत लहुजींच्या समाधी स्थळ येथील क्रांती भूमीतील पवित्र मातीचा कलश भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री. जगत प्रकाश नड्डा साहेब यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशभर नारा देऊन, अपनी माटी अपना देश हा देशभर . राबवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या भूमीवरील पवित्र कलशातील माती दिल्लीमध्ये होत असलेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक शाहिद जवाणांच्या स्मारका साठी जे पी नड्डा भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष यांना लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीच्या वतीने सुपूर्द करण्यात आला.
मा. श्री.जे. पी. नड्डा साहेब यांना गुरुवर्य लहुजींची प्रतिमा, हार, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील,भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,माजी मंत्री दिलीपभाऊ कांबळे, मा आमदार सुनीलभाऊ कांबळे, मा आमदार सिद्धार्थदादा शिरोळे,माजी आमदार जगदीशजी मुळीक,मा अमितजी गोरखे,पुणे शहर सचिव रवींद्र जी सलेगवकर अध्यक्ष गणेश बगाडे नगरसेवक दत्ताभाऊ खाडे शासकीय समितीचे उपाध्यक्ष ,श्री शिवाजी राजे राजगुरू भीमराव साठे अध्यक्ष एस सी मोर्चा सर्व सदस्य मा नगरसेवक आनंद रीटे adv सागर सातपुते, रामदास साळवे,भास्कर नेटके, निलेश वाघमारे, दत्तात्रय जाधव, प्रकाश वैराळ शांतीलाल मिसाळ, संतोष लांडगे, पुणे शहर जिल्हा मातंग समाज सचिव दयानंद अडागळे, लहुजी वस्ताद साळवे स्मारक समिती ट्रस्ट सचिव विकास सातारकर,ज्येष्ठ नेते शंकरभाऊ तडाखे, साहित्यिक संपतराव जाधव लहुजी छावाचे नेते सचिनभाऊ इंगळे adv महेशजी सकट सदाभाऊ ढावरे नेते तेल वात समितीचे प्रमुख सुखदेवजी अडागळे डी एस एस चे महासचिव संजयजी केंदले विशालजी गवळी दिपक वायाळ गोविंद साठे जितेंद्रजी भोसले मामा केंदले आलटेकरजी मुकुंद गालफाडे राजेश गुप्ता बाळासाहेब चव्हाण रवि अडागळे हर्षद शिंदे उमेश शिंदे अनिकेत लोखंडे प्रतीक पेठकर सचिन लोखंडे शाम कोळी बाळासाहेब साळवे आशिष जाधव अनेक महिला कार्यकर्ते उपस्थित होत्या सर्वांचे समितीच्या वतीने मनापासून आभार, समितीचे उपाध्यक्ष शिवाजी राजे राजगुरु नगरसेवक आनंद रीटे व इतर सर्व सदस्य यांनी उपस्थित राहून सर्व पक्ष विरहित आपल्या भावना प्रकट करून मा जगत प्रकाश नड्डा यांचे आभार मानले.
आपला अशोक लोखंडे अध्यक्ष लहुजी वस्ताद साळवे स्मारक समिती महाराष्ट्र शासन