पुणे, प्रतिनिधी :
थोर समाज सुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे शतकोत्तर सुवर्ण जयंती वर्षाच्या निमित्ताने नवनिर्वाचित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक. डॉ.सुरेश गोसावी यांचा शाल,श्रीफळ पुष्पगुच्छ,महर्षी शिंदे यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला .यावेळी डीसीएम संस्थेचे,अध्यक्ष डी. टी.रजपूत साहेब, जनरल सेक्रेटरी,विशाल भाऊ शेवाळे साहेब,विश्वस्त डॉ.अमित रजपूत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र प्रशालेचे संचालक, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग संचालक, अर्थशास्त्र विभाग प्रमुख आणि आधिसभा सदस्य प्रोफेसर डॉ.विलास आढाव, मुख्याध्यापिका शिल्पा भोसले, प्राचार्य डॉ. जे.के.म्हस्के,उपप्राचार्य डॉ. नरेश पोटे.आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच डीसीएम संस्थेतील अनेक मुख्याध्यापक, प्राध्यापक-शिक्षकेतर-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी म्हणाले की,महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी