आळंदी (मल्हार भाऊ काळे) फेरीवाला हॉकर्स महासंघाच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील हातावरील पोट असणारे टपरी पथारी हातगाडी धारक व इतर व्यवसायीक यांना फेरीवाला हॉकर्स महासंघाच्या वतीने माननीय फेरीवाला होकर्स महासंघाचे गोरगरीब कष्टकऱ्यांचे नेते महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय प्रल्हाद भाऊ कांबळे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष माननीय मल्हार भाऊ काळे यांच्या हस्ते गोरगरीब कष्टकरी टपरी पथारी हातगाडी धारक व इतर व्यवसायीक यांना दिवाळीच्या निमित्ताने मिठाई वाटून महासंघाच्या वतीने गोरगरिबांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी केला यावेळी महाराष्ट्र राज्य मातंग समाजाचे असंघटित कष्टकऱ्यांची नेते महाराष्ट्र राज्य अध्यक्ष माननीय संदिपान जी झोंबाडे साहेब महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष राजन नायर जी साहेब पिंपरी चिंचवड शहराचे महासंघाचे उपाध्यक्ष सनी वाघमारे व चिखली मोशी भोसरी आळंदी तळेगाव दाभाडे कामशेत व लोणावळा या शहरातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते