आळंदी वार्ताहार (मल्हार भाऊ काळे) फेरीवाला हॉकर्स महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय प्रल्हाद भाऊ कांबळे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मल्हार भाऊ काळे व इतर संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत माननीय राजन नायर यांची महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी निवड करून त्यांना पत्रक देण्यात आले तसेच पिंपरी चिंचवड शहरातील सनी वाघमारे यांना पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्षपदी यांची नियुक्ती करण्यात आली
यावेळी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष फेरीवाला हॉकर्स महासंघ माननीय प्रल्हाद भाऊ कांबळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी फेरीवाला हॉकर्स महासंघाचे चिखली मोशी भोसरी आळंदी तळेगाव दाभाडे वडगाव मावळ कामशेत येथील सर्व पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे समारोप फेरीवाला हॉकर्स महासंघाचे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मल्हार भाऊ काळे यांनी नियुक्त पत्र देण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष व पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष यांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला