चेतन दत्ताजी गायकवाड इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थ्याचे जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये घवघवीत यश

       जिल्हा क्रीडा परिषद पुणे व पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग यांच्यावतीने आयोजित शालेय जिल्हास्तर तायक्वांदो स्पर्धा व सकाळ ऑलिंपिक स्पर्धा २०२३-२४  या दोन्ही स्पर्धांमध्ये चेतन दत्ताजी गायकवाड इंग्लिश मीडियम स्कूल आणि जूनियर कॉलेजमधील विद्यार्थी कु. समीर  हसन शेख  इ.६ वी.या विद्यार्थ्याने गोल्ड मेडल जिंकून शाळेच्या नावलौकिकात  मानाचा तुरा रोवला आहे. या विद्यार्थ्याचे खूप खूप अभिनंदन व त्याच्या पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा!.
× How can I help you?