आळंदी( मल्हार भाऊ काळे )आळंदी येथील भागीरथी कुंडाजवळ विशिष्टपणे काही नागरिक कचरा टाकत टाकतात तोच कचरा अज्ञात व्यक्तीकडून जाळण्यात आला यामुळे येथील विद्युत वाहिनीच्या काही भाग जळाला होता सुदैवाने मेंन विद्युत वाहिनीला आग न लागल्यामुळे मोठा अनर्थ टळला कोणतीही जीवित हानी झाली नाही येथील विद्युत वाहिनीचे तत्काळ दुरुस्तीचे कार्य करण्यात आले आहे याबाबत माहिती विद्युत कर्मचारी अजित घूंडरे यांनी दिली