जितेंद्र आव्हाड आमदार यांच्या कानाखाली मारणाराला एक लाख बक्षीस:धर्मयोद्धा उत्कर्ष गीते


अहिल्यानगर : (प्रतिनिधी :अभिजित आपटे)राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भगवान प्रभू श्रीरामाचा अपमान केल्यानंतर महाराष्ट्रात आव्हाडांविरोधात प्रचंड संतापाची लाट उसळली राज्याच्या अनेक भागातुन प्रतिक्रिया उमटल्या त्यात सर्वात पहिली आक्रमक प्रतिक्रिया धर्मयोद्धा उत्कर्ष गीते यांच्या कडून आली यात त्यांनी अहिल्यानगर मध्ये भर रस्त्यावर कार्यकर्त्यांसह येत काही ग्रंथांचे पुरावे देत जितेंद्र आव्हाड यांना त्यांची चूक दाखवून देत आ. जितेंद्र आव्हाड यांच्या कानाखाली मारणाराला एक लाख रुपये बक्षीस जाहीर केले. पुर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले उत्कर्ष गीते या मागणीमुळे अल्पावधीतच समस्त हिंदूंच्या गळ्यातले ताईत बनले. बलिष्ठ शरीर सौष्ठव असलेल्या उत्कर्ष गीते यांची तरूणाईला भुरळ पडली असुन उत्कर्ष गीते यांची लोकप्रियता वाढत चालली आहे. अजून तरी जितेंद्र आव्हाड यांच्या कडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आली नसली तरी आव्हाडांच्या कानाखाली मारण्याचं आव्हान कोण पेलणार आणि महाराष्ट्र सरकार जितेंद्र आव्हाड यांना सुरक्षा पुरवणार का हा प्रश्न अनुत्तरित आहे.

Recent Post

× How can I help you?