ज्ञानभूमी या वारकरी केंद्रित बहुउद्देशीय प्रकल्पाचा भूमिपूजनाचा सोहळा यांच्या हस्ते संपन्न

आळंदी( मल्हार भाऊ काळे )



आज आळंदी येथे ज्ञानभूमी या वारकरी केंद्र बहुउद्देशीय प्रकल्पाचा भूमिपूजनाचा सोहळा नितीन गडकरी यांच्या हस्ते शांती ब्रह्म हभप मारुती महाराज कुरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी नितीन गडकरी म्हणाले आजच्या या वारकऱ्यांच्या पावन झालेल्या ज्ञानेश्वरांच्या पवित्र भूमीमध्ये मंदिरात दर्शनाची संधी मिळाली आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली याबद्दल सर्वप्रथम संस्थान कमिटीचे मनापासून आभार व्यक्त करतो या प्रकल्पाचे नाव ज्ञानभूमी आहे ज्ञानाला इंग्लिश मध्ये शब्द आहे नॉलेज आणि ज्ञान जे आहे ते ज्ञानेश्वर महाराजांनी आम्हा सगळ्यांना ज्ञानेश्वरीच्या रूपाने दिले आहे ज्ञानेश्वर महाराज यांनी केलेलं पसायदान त्याच्यातला प्रत्यक्ष शब्द आणि त्याचा अर्थ हा प्रत्येक जण आपल्या जीवनात आचरण करत असतो महाराष्ट्र संतांची भूमी आहे तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज असतील या सगळ्यांनी आपल्या महाराष्ट्राचे सांस्कृतिक महत्त्व धार्मिक महत्व आध्यात्मिक महत्त्व त्यांच्या विचाराने कार्यकर्तृत्वाने वाढवलेले आहे खरं म्हणजे आध्यात्मिक क्षेत्राशी ज्ञान या शब्दाचा काय अर्थ आहे खऱ्या अर्थाने ज्ञानाचा संबंध आपल्या उधाराशी व विकासाची आहे मूल्या डिस्ट्रिक्ट आध्यात्मिक व धार्मिक जे संस्कार आपलं व्यक्तित्व जीवन बदलणारे आहेत ते आपल्या सामाजिक एकंदरीत सामाजिक क्षेत्राला संस्कारीत आहेत आणि संस्कार आपल्या सगळ्यावर निर्माण करण्याचं काम संतांनी केलेला आहे वारकरी संप्रदायात जीवन समर्पित करणारे या संप्रदायात अनेक व्यक्तिमत्व आहेत सामाजिक परिवर्तन मध्ये त्याचे मोठे योगदान आहे आपल्या श्वासन विकासामध्ये आपलं सांस्कृतिक वैभव आध्यात्मिक वैभव यांचा संबंध मूल्याशी आहे जीवन मूल्यांची आहे सबंध व्यक्ती तत्त्वाचा निर्माण आहे असं म्हटलं जातं परिसाचा स्पर्श झाला तर दगडही बदलून जातो म्हणजे जे आपल्या जीवनामध्ये जे काही संस्कार निर्माण केले आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी तुकाराम महाराजांनी त्यांनी आपलं सामाजिक जीवन प्रकल्प समृद्ध संपन्न केले आहे त्याच आधारावर मला आनंद झाला आहे विशेष रूपाने आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ज्ञानभूमीच्या फेज वन कार्यक्रमाचे भूमिपूजन झाले जगामध्ये जे लोक अनेक देशात गेले असतील त्यांना एक गोष्ट वैष्णव वाटते आपण कुठल्याही धर्माच्या स्थानी जा तिथे शुद्धता स्वच्छता चांगले रोड उत्तम धर्मेश शाळा सर्व प्रकारच्या सुविधा होतात परंतु आपले जे मंदिर आहेत आपली तीर्थस्थान आहे जेवढी चांगली असायला पाहिजे तेवढे अजून पर्यंत आपण करू शकलो नाही पंढरपूर ते देऊ आळंदी पालखी मार्ग वृक्ष कसे लागतील याबाबत संबंधित इंजिनिअरला सूचना केल्या आहेत यावेळी त्यांनी सांगितले तसेच ते म्हणाले ज्ञानेश्वरी व पसायदारांमध्ये खूप मोठे ज्ञान आहे शेगाव देवस्थान शिर्डी देवस्थान तिरुपती देवस्थान चांगलं झाले आहे आता आपण या आळंदी देवळाच्या आजूबाजूला चांगला मास्टर प्लॅन करून शंभर वर्षाचा शंभर वर्षाच्या पलीकडचा विचार करून देवस्थानचा विचार केला पाहिजे तसेच त्यांनी पालखी महामार्गाची यावेळी माहिती दिली यावेळी आमदार दिलीप मोहिते आमदार महेश लांडगे विश्वस्त मंडळ योगेश देसाई राजेंद्र उमाप योगी निरंजननाथ भावार्थ देखणे विकास ढगे पाटील लक्ष्मीकांत देशमुख देवस्थान व्यवस्थापक ज्ञानेश्वरी वारकरी संप्रदायातील मान्यवर व आळंदीकर ग्रामस्थ उपस्थित होते

× How can I help you?