आळंदी मध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून राहुल नार्वेकर यांचा निषेध



राज्यातील शिवसेना पक्षाच्या हक्कावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाचा आज दिनांक 13 सकाळी दहा वाजता आळंदी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जवळ आळंदी नगरपरिषद चौक शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून निषेध करण्यात आला असून काळे झेंडे दाखवण्यात आले यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाची पदाधिकारी उत्तमराव गोगावले रोहिदास तापकीर मंगेश तितडे आशिष गोगावले अमितपुर मनोज पवार निखिल तापकीर अनिता गुजम भारती वाघमारे शुभांगी यादव योगिता धुमाळ नीलम उषा नेटके भाग्यश्री घुले जयश्री केंद्रे व युवा सेना महिला आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते याबाबत माहिती चारुदत्त रंधवे यांनी दिली

× How can I help you?