आळंदी (मल्हार भाऊ काळे )आळंदी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर नव्याने टपरी व स्नेक सेंटर गाडीची अतिक्रमणात भर पडलेल्या दिसून येत आहे एक बाजू चप्रीत गाडी यांनी वेढलेली आहे त्यात दुसऱ्या जागेच्या मोकळ्या बाजूच्या जागेत अतिक्रमण होताना दिसून येत आहे शिवस्मारकाजवळ शिवजयंती निमित्त कार्यक्रमाच्या आयोजन असते इतर काnike air jordan mid yeezy 350 sex toys for couples yeezy boost 350 v2 hyperspace custom uniforms custom kings jersey custom stitched nfl jersey air jordan 4 retro military black jordan 4 cheap wmns air 1 mid lingerie super sexy best sex toys for men jordans for sale nike ispa 270 custom youth basketball uniformsर्यक्रमाची सुरुवात किंवा सांगता सुद्धा शिवस्मारकाच्या येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून करत असतात यावेळी अनेक नागरिक उपस्थित असतात यामुळे येथील दिवसेंदिवस वाढणाऱ्या अतिक्रमणामुळे इतर कार्यक्रमांना बाधा निर्माण होणार आहे शिवस्मारक पालिकेच्या अगदी जवळ असून सुद्धा अतिक्रमण विभागाची डोळ्यावर पट्टी दिसून येत आहे वडगाव रस्ता नदी पडली दर्शन बारी नगरच्या फुटपाथ वर सुद्धा हातगाडी टपरी व हॉटेल यांच्या अतिक्रमण दिसून येत आहे