आळंदी( मल्हार भाऊ काळे )आळंदी कोणताही विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये या वृद्धांत हेतूने शैल फाउंडेशनच्या वतीने श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना गेल्या चौदा वर्षाहून अधिक काळापासून शैक्षणिक मदत करते याच अनुषंगाने शैक्षणिक वर्ष 2023 24 च्या इयत्ता नववी व दहावी तील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व इयत्ता दहावीच्या 128 विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षेच्या फी साठी 70 हजार चारशे रुपये धनादेश शैल फाउंडेशनचे विश्वस्त दिलीप टिकले व रमेश भावे यांच्या हस्ते संस्थेचे सचिव अजित वडगावकर खजिनदार डॉक्टर दीपक पाटील विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे यांच्याकडे संपर्क करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये दीपक मुंगसे यांनी शैल फाउंडेशन संस्थेविषयी माहिती दे तानाचे महत्त्व सांगितले व शैल फाउंडेशन कडून मिळालेल्या मदतीबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले यावेळी अजित वडगावकर यांcustom baseball jerseys nfl jersey store nike air max sale castelli vantaggio jersey nike air max sale nike air jordan sale air max goaterra 2.0 adult store asu football jersey custom youth basketball uniforms cheap yeezys luvme human hair wigs nike air jordan 1 mid se custom baseball jerseys custom youth basketball uniformsनी विद्यार्थ्यांनी दिलेल्या मदतीचा सदुपयोग करून जीवनात यश संपादन करावे तसेच मोठे झाल्यावर या पद्धतीने इतरांना मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली व शैल फाउंडेशन संस्थेचे आभार व्यक्त केली त्यानंतर दिलीप टिकले यांनी माऊलींच्या भूमी ज्ञानदानाचे काम करणाऱ्या श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांची सेवा करण्याची संधी दिली याबद्दल संस्था व संस्थेच्या पदाधिकारी व विद्यालयाचे आभार व्यक्त केले तसेच हे विद्यार्थी आमचे लाभार्थी नसून हे आमच्या शैल फाउंडेशनचे प्रतिनिधी असल्याचे सांगितले व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत खुडे यांनी केली