इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठी चालू असलेल्या उपोषणास विविध संस्था व संघटनेचा पाठिंबा

आळंदी मल्हार भाऊ काळे आळंदी राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने काल दिनांक 15 पासून इंद्रायणी प्रदूषण मुक्ती साठीचे बेमुदत उपोषण सुरू केले आहे काल इंद्रायणी घाटावर या उपोषणाची सुरुवात केली होती तर रात्री उjordan retro 4 custom nfl football jerseys air jordan 4 retro military black personalized celtics jersey kansas city chiefs crocs nike air jordan mid lingerie super sexy custom baseball jerseys south carolina football jersey jordan proto max 720 jersey mls full lace human hair wigs cheap jerseys penn state store aguilas cibaeñas jerseyशिरा नंतर महागाव चौक येथे आंदोलन करते ह भ प मोहनानंद ओवाळ ह भ प मुबारक शेख फारुख इनामदार ह भ प दत्तात्रय साबळे यांचे उपोषण चालू आहे इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठी असणाऱ्या या उपोषणास महाराष्ट्रीयन जनशक्ती संघ संत सेवा संस्था श्री शेत्र भामचंद्र डोंगर आपणावर्तन संघटना महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेल व गोदान पसायदान विश्व जागृती धर्मदाय संस्था यांनी पाठिंबा दिला आहे

× How can I help you?