आळंदीतील ग्रामदेवजींच्या मंदिरांची भाजपा कार्यकर्त्यांकडून स्वच्छता

आळंदी (मल्हार भाऊ काळे)

आळंदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वनानुसार आळंदी शहर भाजपच्या वतीने आळंदी येथील ग्रामदैवत मंदिरांची आज स्वच्छता करण्यात आली या अभियानात आध्यात्मिक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र समन्वय क ह भ प संजय महाराज गुंडे पाटील भाजपचे शहराध्यक्ष किरण निळवंडी यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन आयोध्या अंतर्गत आपल्या परिसरातील सर्व मंदिरांची स्वच्छता करण्याचे आव्हान केले आहे त्यानुसार भाजपाचे अध्यक्ष किरण येळवंडे यांनी आळंदीतील मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान हाती घेतली ग्रामदैवत काळ भैरवनाथ मंदिर हजेरी मारुती मंदिर गजलक्ष्मी मंदिर शितल देवी मंदिर खंडोबा मंदिर पितळे गणपती मंदिर अशी अनेक मंदिरे भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता केलीblack friday wig sale air max goaterra 2.0 college football jerseys custom youth nfl jersey custom triathlon jersey uberlube luxury lubricant custom nfl football jerseys cheap yeezy shoes yeezy shoes custom stitched nfl jersey corinne abbigliamento sexy yeezy grigie 350 nike jordan sale joe burrow jersey nike air jordan mid या कार्यात ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर संदीप नाईकरे पाटील महिला मोर्चाचे अध्यक्ष संगीता पवार मीना चव्हाण उपाध्यक्ष चारुदत्त प्रसादी संकेत वाघमारे युवा मोर्चा शहराध्यक्ष वासुदेव तुर्की ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष भागवत काटकर तालुका सरसिद्ध आकाश जोशी संघटन सरचिटणीस ज्ञानेश्वर बनसोडे आजींचा कार्यकर्ते सहभागी झाले होते देशभरात मंदिर स्वच्छता अभियान 21 जानेवारी पर्यंत राबविण्यात येणार असून आळंदी शहरातील विविध भागातील मंदिरांची भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता करावी अशी आव्हान जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी केले आहे

× How can I help you?