गुरुगोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त कॅम्प येथे गुरुनानक दरबार मध्ये विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न

शीख धर्माचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंग यांच्या जयंblack friday wig sale air max goaterra 2.0 college football jerseys custom youth nfl jersey custom triathlon jersey uberlube luxury lubricant custom nfl football jerseys cheap yeezy shoes yeezy shoes custom stitched nfl jersey corinne abbigliamento sexy yeezy grigie 350 nike jordan sale joe burrow jersey nike air jordan midतीनिमित्त पुणे कॅम्प येथील श्री गुरुनानक गुरुद्वारामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,

सकाळी सत्संग प्रवचन तसेच दिवसभर दर्शनासाठी आलेले भक्तांसाठी गुरुद्वारामध्ये (लंगर) महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते,

या ठिकाणी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ, आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी,


पुणे कॅम्प गुरुनानक गुरुद्वारचे अध्यक्ष चरणजित सिंग सहानी, अमरजित सिंग घई, करमजित सिंग आनंद, संतसिंग मोखा, अर्जित सिंग बेदी, बलविंदर सिंग ओबेरॉय,

कुलजित सिंग चौधरी, मोहिंदर सिंग खंदारी, सुरेंद्र सिंग धूपर, जगजित सिंग खालसा, रबिंदर पाल सहगल, इंदजित सिंग सहानी, भूपेंदर सिंग बिंद्रा, दलजीत सिंग रँक, अर्जित सिंग बेदी,

गुरुबीर सिंग मखीजा, अमजित सिंग छाबडा, हरप्रीत सिंग सहानी, मोनी सचदेव, सुनील देवदर, शशिधर पुरम, बापू पोतदार, दिनेश होले आदि यावेळी उपस्थित होते

× How can I help you?