आळंदी (मल्हार भाऊ काळे )आळंदी येथे राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडी महाराष्ट्र यांच्या वतीने दिनांक 15 पासून इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठीचे उपोशन सुरू केले आहे आज या उपोषणाचा तिसरा दिवस सुरू आहे महागाव चौकात ह भ प मोहन आनंद महाराज ओवाळ ह भ प मुबारक भाई शेख इनामदार ह भ प दत्तात्रय साबळे यांचे उपोषण चालू आहे आज इंद्रायणी सेवा फाउंडेशन या उपोषणास पाठिंबा घेऊन उपोषणकर्त्यांच्या तब्येतीची चौकशी केair max goaterra 2.0 aguilas cibaeñas jersey asu football jersey nike air max 270 sale air max 270 women adidas yeezy 700 v3 nike jordan series 06 cheap nfl football jerseys pasante kondom custom hockey jerseys nike air max 90 custom youth hockey jerseys lingerie super sexy custom dallas stars jersey castelli vantaggio jerseyली तसेच आज दिनांक 17 रोजी सुद्धा इंद्रायणी नदी जलप्रदूषणामुळे फेसाळलेली होती इंद्रायणी नदीपात्रातील पाणी काळे झाले असून तिला गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे शहरांमध्ये सर्वत्र उग्र वास येत आहे नागरिकांना नाक मोठी धरून जीवन जगावे लागत आहे