छत्रपती शिवजीनागर मतदार संघाची आढावा बैठक शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न


बैठकीचे नियोजन मतदारसंघाचे अध्यक्ष अभिषेक दादा बोके आणि कार्याध्यक्ष बाळासाहेब आहेर,मतदारसंघाच्या महिला अध्यwmns air 1 mid nike air max 90 futura aguilas cibaeñas jersey custom maple leafs jersey custom hockey jerseys nike air max sale outlet air max 97 sale adidas yeezy prezzo basso yeezy boost 350 v2 jordan air force 1 aguilas cibaeñas jersey nike dunk nfl custom basketball uniforms ohio state buckeyes jersey custom maple leafs jerseyक्ष अनिता ताई पवार यांनी केले.
यावेळेस बैठकीत बूथ कमिटी ,पक्ष संघटन मार्गदर्शन करण्यात आले.याच वेळेस मतदारसंघाच्या आणि प्रभागाच्या महिला पदनियुक्ती करण्यात आल्या.


यामध्ये बोपोडी आणि औंधरोड मधील असंख्य महिलांनी शहराचे उपाध्यक्ष विजय जाधव,शहराचे सरचिटणीस अमित जावीर यांच्यामार्फत पक्ष प्रवेश केला त्यातील काहींना मतदारसंघावर नियुक्तपत्र देण्यात आले.


छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघ महिला कार्यकारणी.
सुप्रिया ताई कोळी – उपाध्यक्ष,सुरेखा ताई बाराथे – उपाध्यक्ष,चैताली ताई सातव- सरचिटणीस,पुष्पा ताई निघोजकर – सरचिटणीस,वैशाली ताई कांबळे – चिटणीस,
विजया ताई गायकवाड अध्यक्षा – प्रभाग 8,उमा ताई सोनुर – अध्यक्ष – सोशल मीडिया,तसेच बोपोडी वॉर्ड अध्यक्ष (अ) पदी नितीन मरपाळे यांची नियुक्ती करण्यात आली.


यावेळेस महिला शहर अध्यक्ष प्रिया ताई गदादे,युवती अध्यक्ष पूजा ताई झोळे,कार्याध्यक्ष लावण्या ताई शिंदे,मा.स्वीकृत नगरसेवक शहर उपाध्यक्ष करीम शेख,शहर उपाध्यक्ष शशिकांत जगताप,शहर उपाध्यक्ष इकबाल शेख,शहर उपाध्यक्ष दायानंद इरकल,महा. प्रदेश युवक सरचिटणीस महेश हांडे,मतदारसंघाचे उपाध्यक्ष राजेश सातव,मतदारसंघाचे उपाध्यक्ष शाहरुख शेख,मतदारसंघाचे उपाध्यक्ष सुनील काची,मतदारसंघाचे संघटक सचिव आनंद चव्हाण,मतदारसंघाचे युवक अध्यक्ष श्रीधर स्वामी,युवती अध्यक्ष पूजा जाधव आणि पक्षातील प्रमुख नेते उपस्थित होते.

× How can I help you?