आळंदी( मल्हार भाऊ काळे )
शाळा ही समाजाची छोटी प्रतिकृती असून समाजास उपयुक्त लोकशाही प्रति लिस्ट असलेले नागरिक घडवण्यासाठी सर्व शिक्षण व्यवस्था कार्यरत आहे या कार्यक्रमांमध्ये निकोप स्पर्धा होऊन सातत्याने गुणवत्तेचा आलेख चढता रावा यासाठी शिक्षbest human hair wigs for black females wig shop castelli tutto nano jersey corinne abbigliamento sexy castelli tutto nano jersey nike air jordan 1 elevate low belletress caliente custom sports jerseys wig shop asu football jersey nike jordan sale air jordan 1 element cheap yeezys nike air jordan mid durex intense vibrations ringण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद पुणे मार्फत गुणवत्ता स्तर निश्चिती कार्यक्रम 2022 23 पुणे जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये कारवीत करण्यात आला सदर स्थर निश्चिती ही उच्च प्राथमिक इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा निकाल इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षा निकाल एन टी एस नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षा निकाल आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती इन्स्पायर अवार्ड सहभाग व निवड चित्रकला स्पर्धा एलिमेंटरी व इंटरमिजि एंट राज्य व राष्ट्रीय कला क्रीडा सांस्कृतिक स्पर्धा सहभाग या घटकावर करण्यात आली वरील सर्व घटकांच्या आधारावर मूल्यांकन करून श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आळंदी देवाची गुणवत्ता स्थळ निश्चिती मध्ये पात्र होऊन विद्यालयास Aश्रेनी प्रदान करण्यात आली पृष्ठ कार्यामुळे पुणे जिल्ह्यातील एकूण 34 शाळांना गुरुवार दिनांक 18 जानेवारी रोजी सुमन रमेश तुलसी यांनी कॅम्पस कामशेत येथे सन्मानित करण्यात आले या निमित्ताने प्राचार्य दीपक मुंगसे यांनी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आलेला सन्मान चिन्ह व पुष्प पुरस्कार संस्था व शाळेच्या वतीने स्वीकारला उल्लेखनीय बाप म्हणजे सन्मानदरम्यान आयोजकांनी विद्यालयात सुरू असलेल्या ओळख श्री ज्ञानेश्वरी जी गणित प्रयोगशाळा कलादान आदी उपक्रमाचे कौतुक केले व विविध उपकरणासाठी श्री न्यानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज असल्याचे सांगितले यावेळी उपसंचालक प्रवीण अहिरे पुणे जिल्हा परिषद माध्यमिकेचे शिक्षण अधिकारी कमलकांत मेत्रे गटशिक्षण अधिकारी राजेश गायकवाड पंचायत समिती मावळचे सभापती गुलाब माळसकर उपशिक्षण अधिकारी निलेश दादा पुणे शिक्षक विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी निश्चितीमध्ये मूल्यांकनास प्राप्त सर्व शाळांचे कौतुक करत सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष सुरेश वाडगावकर सचिव अजित वाडगावकर व संस्था पदाधिकारी यांनी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांच्या कौतुक करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या अशी माहिती संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी दिली