माजी गृहराज्यमंत्री रमेश दादा बागवे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर व औषध वाटप

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी गृहराज्यमंत्री रमेश दादा बागवे यांच्या वाढदिवसानिमित्त नाना पेठ येथील सुनील घाडगे यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि औषध वाटप करण्यात आले या शिबिरामध्ये नागरिकांना कान, नाक, घसा, डोळे, हाडे, आणि बीपी आदींची तपासणी करून औषध वाटप करण्यात आले होते, या शिबिरामध्ये 200 लोकांची मोफत आरोग्य तपासणी व 200 लोकांना मोफत औषध वाटप करण्यात आले होते, या मोफत शिबिरामध्ये भारती हॉस्पिटल मधील डॉक्टरांचे सहकार्य लाभले या शिबिराचे आयोजन काँग्रेस पक्षाचे भवानी ब्लॉग अध्यक्ष सुनील घाडगे आणि काँग्रेस पक्षाचे वार्ड क्रमांक 20 चे अध्यक्ष सुरेखा सुनील गाडगे यांनी केले.best human hair wigs for black females wig shop castelli tutto nano jersey corinne abbigliamento sexy castelli tutto nano jersey nike air jordan 1 elevate low belletress caliente custom sports jerseys wig shop asu football jersey nike jordan sale air jordan 1 element cheap yeezys nike air jordan mid durex intense vibrations ring
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन दादा जोशी, नगरसेवक अविनाश बागवे, काँग्रेसचे ओबीसी सेल महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुनील पंडित, प्राध्यापक वाल्मीक जगताप, विठ्ठल थोरात, अरुण गायकवाड, ऍड, रवींद्र माने, ऍड, सचिन परदेशी, सुनील बावकर, विनोद साळवे, परशुराम घाडगे, संजय साठे, सुरेखाताई खंडागळे दयानंद आढागळे, विक्की खन्ना, चेतन अग रवाल, सुनील नेटके, सोहेल शेख, सोहन घाडगे, बाळू गाडे, हुसेन शेख, संजय आढागळे, अशोक वाघमारे, सय्यद मुनीर शेख, दिपाली कांबळे, रेखा जगताप, सरोज थोरात, रवीना गाडे ,ज्योती शिंदे, आदि यावेळी उपस्थित होते

Recent Post

× How can I help you?