केडगाव दि.19(प्रतिनिधी:आळदी)( मल्हार भाऊ काळे)समस्त कोकणवाशी यांनी तीर्थक्षेत्रआळंदी येथे आपल्या समाज बांधवांसाठी भव्य वास्तु उभारून त्या ठिकाणी आषाढी कार्तिकी वारी दरम्यान भजन, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, अखंड हरिनाम सप्ताह best human hair wigs for black females wig shop castelli tutto nano jersey corinne abbigliamento sexy castelli tutto nano jersey nike air jordan 1 elevate low belletress caliente custom sports jerseys wig shop asu football jersey nike jordan sale air jordan 1 element cheap yeezys nike air jordan mid durex intense vibrations ringअसे विविध धार्मिक कार्यक्रम व्हावेत याच उद्देशाने काल गुरुवार दिनांक 18 रोजी खालील मान्यवरांच्या उपस्थित या वास्तूचे उद्घाटन “पुंडलिक वरदे ,हरी विठ्ठलाच्या गजरात”करण्यात आले.
यावेळी पिंपरी चिंचवडचे माजी महापौर राहुल दादा कलाटे, माजी नगरसेवक सतीश वाघिरे, लोणावळा येथील उद्योजक तसेच कष्टकरी कामगार पंचायत समितीचे अध्यक्ष गणेश चव्हाण, पत्रकार महादेव पाखरे, गुरुवर्य महादेव महाराज मांड, ह. भ. प. अशोक पडवळ, अशोक महाडिक, गजानन उत्तेकर, बळीराम बद्रिके, नाना पाटील, जगन्नाथ जाधव, तुकाराम मालुसरे, बाळा प्रबळकर, अविनाश जाधव, नामदेव मोरे कॉन्ट्रॅक्टर मुंगसे सातपुते तसेच मंडप डेकोरेटर महेश पाचुंदे आदींसह भावीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.