आळंदी( मल्हार भाऊ काळे) आळंदी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर नव्यानेच टपरी व स्नेक सेंटरच्या गाडीची अतिक्रमण भर पडली दिसून येत आहे एक बाजू बायोमेट्रिक पद्धतीने सर्व झालेल्याटपरी हातगाडी यांनी वेढलेली आहे त्यात दुसऱ्या मोकळ्या बाजूच्या जागेत अतिक्रमण होताना दिसून येत आहे याबाबत पुणेकर माझा न्युज ने दिनांक 17 जानेवारी रोजी बातमी प्रसारित केली होती मुख्य अधिकारी कैलास केंद्रे यांनी तत्काळ याची दखcastelli tutto nano jersey uberlube luxury lubricant corinne abbigliamento sexy kansas city chiefs crocs jordan max aura 4 uberlube luxury lubricant motagua jersey yeezy 700 air jordan 1 low flyease jordan 4 nike store dallas cowboys slippers mens cheap yeezys trenton bourguet ASU footall Jerseys rose toy adultल घेत येथील अतिक्रमण काढण्याबाबत अधिक्रमण विभागाला सूचना दिल्या होत्या शिवस्मारकाच्या पायरी लगत नव्याने उभारलेली ती अतिक्रपणे काढण्याचे आज दिनांक 18 रोजी सायंकाळी दिसून येत होते अतिक्रमण विभागाने सक्रिय होत आळंदी शहरातील संपूर्ण प्रदक्षिणा रोडवरती नव्याने अनेक व्यवसायिकांनी अतिक्रमण करून आपली व्यवसाय साठले आहेत त्याच्यावरती पण लवकरात लवकर कारवाई करावी व भाविकांना कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही याची दक्षता आळंदी नगर परिषदेने घ्यावी जागेतील इतर अतिक्रमणे काढावी असे स्थानिक नागरिक व पुणे जिल्हा अध्यक्ष टपरी पथारी हातगाडी संघटनेचे मल्हार भाऊ काळे यांनी आपले मत व्यक्त केले