आळंदी (मल्हार भाऊ काळे )
आळंदी येथे राष्ट्रवादी अध्यात्मिक व वारकरी आघाडी महाराष्ट्र यांच्या वतीने दिनांक 15 पासून मुक्तीसाठीची सुरू केले आहे आज या उपोषणाचा सहावा दिवस सुरू आहे महाद्वार चौकात ह भ प मोहन आनंद महाराज ओव्हाळ ह भ प मुबारक शेख इमानदार ह भ प दत्तात्रय साबळे यांचे भाषण चालू आहे