आळंदी मल्हार भाऊ काळे
आळंदी आयोध्या येथे 22 जानेवारी रोजी श्री राम लल्ला प्राणप्रतिष्ठा संपन्न होत आहे याच पार्श्वभूमीवर आळंदी शहरात सकल हिंदू समाज समस्त ग्रामस्थ व वारकरी समाज आळंदी देवाची यांच्या वतीने भव्य शोभा यात्रेच्या आयोजन करण्यात आले आहे शोभा यात्रेनिमित्त आळंदी शहर भगव्या वस्त्रांनी सजवण्यात आले आहे शोभायात्राही गोपाळ कृष्ण मंदिर गोपालपुरा चाकण चौक वडगाव चौक मरकळ चौक नगरपरिषद चौक अशी मार्गक्रम करत महाद्वार चौक येथे या शोभायात्रेचा समारोप होणार आहे जय गणेश ग्रुप जय गणेश प्रतिष्ठान समस्त आळंदीकर यांच्यातर्फे दिनांक 22 रोजी जय गणेश मंदिरात महार जीवनापासून प्रसाद वाटप होणार आहे श्रीराम मंदिरात सुद्धा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच माऊली पार्क च्या बालगोपाळांमध्ये उत्साह दिसून येत आहे येथील परिसर सजवण्याचे कार्य करताना ते दिसून येत होती 22 जानेवारी रोजी श्री राम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त माऊली पार्क मित्र मंडळाच्या वतीने प्रसादाचे येथे सुद्धा वाटप होणार आहे