भारतीय जनता पार्टी पुणे शहर दक्षिण भारतीय आघाडीच्या वतीने पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप नुकताच करण्यात आले होते,
भारतीय जनता पार्टी दक्षिण भारतीय आघाडी पुणे शहराच्या वतीने वानवडी येथे महात्मा फुले सांस्कृतिक भवनामध्ये पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांना पद नियुक्ती पत्रांचे वाटप तेलंगणा राज्याचे आमदार वेंकटरमण रेड्डी यांच्या हस्ते नुकताच करण्यात आले होते, यावेळी कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी दक्षिण भारतीय आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष राजेश श्रीगिरी यांनी केले, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टी पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, आमदार सुनील कांबळे, दक्षिण भारतीय आघाडी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राजेश पिल्ले, महेश पुंडे, दिनेश होले, उषाताई माळी, सुशांत निगडे, शशिधर पुरम, चंद्रकांत कोंडा, बाप्पू मानकर संजय इरमल, राहुल गावडे, किरण कांबळे, विनायक काटकर, प्रवीण गाडे, सागर भुजबळ, शुभम अभंग, अमीर नवाज इनामदार, आदि यावेळी उपस्थित होते