बुद्धवासी संगीता अर्जुन गायगवळी युथ फाऊंडेशन, व बुद्धवासी अर्जुन दौलपा गायगवळी यांच्या स्मरणार्थ, सॅलिस्बरीपार्क येथे साल्वेशन आर्मी प्रेम फॉर बॉईज या संस्थेतील विद्यार्थ्यांना फळ वाटप करण्यात आले, यावेळी माजी नगरसेवक डॉ भरत वैरागे, कार्यक्रमाचे आयोजक बुद्धवासी संगीता अर्जुन गायगवळी युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व दलित पॅंथर पुणे शहर युवक अध्यक्ष राजेश गायगवळी, तसेच पत्रकार सुहास बनसोडे, आरपीआयचे पुणे शहर कार्याध्यक्ष विकी शिंदे, अरविंद गायकवाड, श्रीनिवास कलेकट, शलमोन पुणेकर, गणेश जगधने, हसीब कमलानी, माणिक साबळे, अजय पुटगे, आदि यावेळी उपस्थित होते