माजी नगरसेवक संदीप लडकत यांची भारतीय जनता पार्टी पुणे शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती

माजी नगरसेवक व (माजी) संचालक (म्हाडा) संदीप लडकत यांची भारतीय जनता पार्टी पुणे शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हे नियुक्तीपत्र भारतीय जनता पार्टी पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी श्रीनाथ भिमाले. हेमंत रासने. दत्ता खाडे. राजेंद्र शीळीमकर. अजय खेडेकर. मामा देशमुख. अविनाश साळेगावकर. रवींद्र साळेगावकर. करण मिसाळ. पुनीत जोशी. मनीषाताई लडकत. वर्षाताई तापकीर. हर्षदाताई फरांदे. आदि यावेळी. उपस्थित होते. नियुक्तीपत्र देताना संदीप लडकत यांनी सांगितले

गेली 35 वर्षे पुणे शहरत सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रिय आहे. महानगरपालिका मध्ये दोन वेळेस नगरसेवक होण्याची संधी मला मिळाली भारतीय जनता पार्टी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव मी काम करत राहणार. पक्षाच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवण्यात येणार. सभासद नोंदणी अभियान राबवणार व पक्ष संघटन वाढवण्यासाठी मला दिलेल्या पदाच्या जबाबदारी मी पार पाडेन असे. यावेळी सांगितले

× How can I help you?