कात्रज कोंढवा रोड परिसरातील शिवशंभो नगर लेन नंबर 3 अ मध्ये रस्ता डांबरीकरण व विद्युत तारा भूमिगत करण्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ नुकताच माजी आमदार योगेश टिळेकर व माजी नगरसेवक प्रकाश कदम यांच्या हस्ते करण्यात आले होते,
यावेळी माजी स्वीकृत नगरसेवक तुषार कदम, वीरसेन जगताप, चेतन टिळेकर ऍड,अनिकेत शिंदे, विलास गायकवाड, रणजीत खरसंडे, प्रसाद बाबर, अनिल कुऱ्हाडे, राहुल काळे, वाघमोडे सर, बांगर सर, इंगळे काका. इरकल सर. इत्यादी मान्यवर उपस्थित होते