दि डिप्रिस क्लासेस मिशन ऑफ
इंडिया डी. सी. एम. चे माजी जनरल सेक्रेटरी दिवंगत एम. डी. शेवाळे सर यांच्या जयंतीनिमित्त जगन्नाथ सकट सेवाभावी संस्थेच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले या शाळेच्या आवारामध्ये एम.डी. शेवाळे सर यांच्या पुतळ्यास जगन्नाथ सकट सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष इंद्रजीत सकट यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले होते.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुणे शहर अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण. युवा सेना पुणे शहर प्रमुख सनी गवते. सामाजिक कार्यकर्ते राहुल खेत्रे. शेखर चक्रनारायण. अनिल शिंदे. सतीश कांबळे. शिवाजी खुडे. गोपी अण्णा खेत्रे. जयसिंग बदिरगे. विशाल पवार. किरण मोहिते. परवेज शेख. आदि यावेळी उपस्थित होते.