सत्यशोधक बहुजन आघाडीची बैठक पुणे येथे संपन्न झाली.यावेळी उपस्थित संस्थापक अध्यक्ष सचिन बगाडे,डाॅ.भारत पाटणकर:मा. नगरसेवक,काका चव्हाण:संपर्क प्रमुख,नागेश गायकवाड यांच्या हस्ते पुणे जिल्ह्यातील विविध नियुक्त्या करण्यात आल्या यावेळी शिरूर तालुक्यातील गोलेगाव मधील मेघा जाधव यांची शिरूर तालुका युवती अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली,
यावेळी मेघा जाधव यांनी उपेक्षित वंचित कष्टकरी मागासवर्गीय भटके यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले यावेळी विविध क्षेत्रातुन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या