समानतेसाठी आत्मभान जागवणारा अस्पृश्यते विरुद्ध लढणारे सामाजिक क्रांतीचा उदय म्हणजे महाड येथील चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त पुणे स्टेशन येथील पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोरील महामानव. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार. भारतरत्न. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गटाच्या) वतीने पुणे शहर उपाध्यक्ष आनंद सवाने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले होते यावेळी नागेश बोबडे. ज्ञानेश्वर दापेगावे. महेंद्र कांबळे. सचिन पारदे. हनुमंत मिसाले. सुधाकर खवडे. अजित जमादार. आदि यावेळी उपस्थित होते