साई सोशल फाउंडेशन आयोजित द फेस ऑफ एसीया शॉ चे आयोजन करण्यात आले या मध्ये पेजंट शो,मिस,मिसेस,मिस्टर अँड किडस शॉ चे आयोजन करण्यात आले,या शो चे ऑरगनाईजर फिरोज खान , शो डायरेकटर पारुल गुप्ता यांनी केले,महाराष्ट्रातून स्पर्धेकांनी या शो मध्ये सहभाग नोंदवला आणि साई सोशल फाउंडेशन ला शुभेच्छा दिल्या.
पुणे येथे झालेल्या मिसेस द फेस ऑफ एशिया शो मध्ये पुण्यातील प्रगती वानखेडे यांनी मिसेस द फेस ऑफ एशिया विजेतेपद पटकावले.
प्रगती वानखेडे यांनी विविध फेशन शॉ, रनवे शॉ मध्ये सादरीकरण विजेतेपदाचा बहुमान मिळविला आहे.
इंटरनेशनल मिसेस 2022 मध्ये झालेल्या सौंदर्य स्पर्धेत पुणे च्या मिसेस प्रगती वानखडे यांना मिसेस बेस्ट फिटनेस हा ‘किताब मिळाला आहे, प्रगती वानखेडे यांना आयोजक फिरोज खान आणि डायरेकटर पारुल गुप्ता यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमासाठी अभिनेते आशित चटर्जी,योगेश गोंदले,उपस्थित होते.या शो कोरिओग्राफर विशाल घोलप यांनी सुंदर कोरिओग्राफी करून कार्यक्रम यशस्वी केला.