अलायन्स क्लब ऑफ पुणे व सूर्यमुखी गणपती मंदिर ट्रस्टच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.

पुणे :
पत्रकार शंकर जोग

अलायन्स क्लब ऑफ पुणे व सूर्यमुखी गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीने विश्रांतवाडी भारत नगर येथे नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरामध्ये मोफत नेत्र चिकित्सा तपासणी. चष्मे वाटप. मधुमेह (डायबेटीक) रक्तदाब. सांधेदुखी. व स्त्रीरोग निदान शिबिर संपन्न झाले. या शिबिरामध्ये 400 लोकांची तपासणी करण्यात आली. 200 लोकांना चष्मे वाटप करण्यात आले. आणि 300 लोकांना मोफत औषध वाटप करण्यात आले.


यावेळी अलायन्स क्लब ऑफ पुणे चे अध्यक्ष अ॓बन्यू जलाली. किरण कोठारी. सुनील कंटक. डॉ श्रावणी कंटक. रूपचंद सोनी. सुनील अगरवाल. उमेश देसाई. प्रल्हाद जानी. तेजिंदर सिंग खनुजा. माखन अगरवाल. अलायन्स क्लब ऑफ पुणे महिला अध्यक्षा बेला जलाली. ज्योती जानी. आदि यावेळी उपस्थित होते
यावेळी या शिबिराला एच व्ही देसाई हॉस्पिटल मधील डॉक्टर्स. नर्स. यांचे सहकार्य लाभले.

Recent Post

× How can I help you?