पुणे :
पत्रकार शंकर जोग
रयतेचे राजे, अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष कर्नल सुरेश पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले होते,
यावेळी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा व खान एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्षा गौसिया ईनायत खान, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष फिरोज मुल्ला, पुणे शहर महिला आघाडी अध्यक्षा वैशाली शिंदे, रुक्सार खान, अलमास खान, आदि यावेळी उपस्थित