भीम शासन संघटनेच्या वतीने वंचित बहुजन आघाडी पक्षाचे सर्वेसर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे पुणे लोकसभेचे अधिकृत लोकप्रिय उमेदवार वसंत तात्या मोरे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला भीम शासन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक जावळे,
व पदाधिकारी अमोल धनवटे, प्रदीप पोळ, शशिकांत सूर्यवंशी, सोमनाथ गायकवाड, सुधीर सरोदे, लक्ष्मण जावळे, यांच्यासहित महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पाठिंब्याचे पत्र देण्यात आले…