डाबर लाइफ सेलिब्रेट च्या वतीने डाबर इंडिया, तरुण खेळाडूंमध्ये ऊर्जा आणि तग धरण्याची क्षमता वाढवण्यासाठी डाबर ग्लु्लोज इनरजाईज इंडिया केम्पेन
उपक्रम सुरू करण्यात आला. खेळाडू मुलांना मुलींना डाबर इंडिया लिमिटेड च्या वतीने
स्टार बॉक्सिंग अकादमी, रेंजहिल्स,येथे डाबर चे प्रॉडक्ट देऊन त्याचे महत्व सांगण्यात आले यावेळी पालक उपस्थित होते.