पुणे :
पत्रकार शंकर जोग
कै. वनिता राजू जेठानी यांच्या स्मरणार्थ कोंढवा येथील भाग्योदय नगर येथे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्ट संचलित पिताश्री वृद्धाश्रमामध्ये ज्येष्ठ महिलांना अन्नदान करण्यात आले होते.
या उपक्रमाचे यंदा तिसरा वर्ष असून याचे आयोजन अनुप बहुले मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले. यावेळी बाळासाहेब बहुले अध्यक्ष बहुजन विकास आघाडी पुणे शहर. स्वप्निल चौगुले अध्यक्ष केसरी तरुण मंडळ. विशाल साळवे. विकास सौदे. निलेश सूर्यवंशी. अभय पवार वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक बाबासाहेब गव्हाणे. आदि यावेळी उपस्थित होते.