पुणे शहर रिपाई च्या वतीने नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन.

पुणे

पत्रकार शंकर जोग

भारतीय जनता पार्टी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महायुतीचे पुणे शहराचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले होते याप्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना पेढे वाटप करून आनंद उत्सव करण्यात आले.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहराचे अध्यक्ष संजय सोनवणे. पुणे शहर प्रभारी शैलेंद्र चव्हाण. रिपाई महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब जानराव. रिपाई पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष विशाल भाऊ शेवाळे. डॉ सिद्धार्थ धेंडे. पुणे शहर माजी उपमहापौर सुनिताताई वाडेकर. मा नगरसेविका हिमालीताई कांबळे. बाबुराव घाडगे. मोहन जगताप. पुणे शहर कार्याध्यक्ष वसंतराव बनसोडे. माजी नगरसेवक जयदेव रणदिवे. महिपाल वाघमारे. शामराव सदाफुले. दादा वारभवन. भगवान गायकवाड. मोहन जगताप. रमेश तेलावडे. अतुल भालेराव. शांतिनाथ चव्हाण. संदीप धांडोरे. वैभव पवार. मंगला रासगे. नसीम शेख. सुनबी शेख. सुमन झेंडे. अक्षय अवसरमल. आदि यावेळी उपस्थित होते

× How can I help you?