बकरी ईद निमित्त छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने गुलाब पुष्प देऊन शीरखुर्मा वाटप करून शुभेच्छा.

पत्रकार शंकर जोग

बकरी ईद निमित्त छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने पुणे कॅम्प परिसरात मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन शीरखुर्मा वाटप करून शुभेच्छा देण्यात आले.
यावेळी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष कर्नल सुरेश पाटील. महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी अध्यक्षा गौसिया खान. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष फिरोज मुल्ला. पुणे शहर महिला अध्यक्षा वैशालीताई शिंदे. सदस्य अलमास खान. रुकसार खान. सिद्धार्थ मेहरा उर्फ शहजाद. आदि यावेळी उपस्थित होते

× How can I help you?