रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन,

पत्रकार: शंकर जोग

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त एस एस पी एम एस ग्राउंड मधील छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णकृत पुतळ्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष विशाल शेवाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले होते,
यावेळी परशुराम वाडेकर, बाळासाहेब जानराव, डॉ सिद्धार्थ धेंडे पुणे शहर अध्यक्ष संजय सोनवणे, अशोक कांबळे, निलेश अल्हाट, मोहन जगताप, भगवानराव गायकवाड, अशोक शिरोळे वसंत बनसोडे, भारत भोसले, डिके लालसरे, श्याम सदाफुले लियाकत शेख अतुल भालेराव रमेश तेलावडे, संजय भोसले, राजेश गाडे, संदीप धांडोरे, रावसाहेब झेंडे, निखिल कांबळे, बाळासाहेब खंकाळ, तात्या कसबे, मंगल रासगे, नसीम शेख, सुमन झेंडे, प्रभा कांबळे, सुनंदा रोजचकर आदि यावेळी उपस्थित होते

Recent Post

× How can I help you?