पत्रकार शंकर जोग
हडपसर भेकराईनगर येथील सोना आई इंग्लिश मीडियम शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आले होते शाळेतील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी प्राणायाम आसने, योगासन प्रात्यक्षिके सादर केले,
यावेळी योग गुरु स्मिता बोबडे, शाळेचे संस्थापक एन नरसिंह राव, शाळेच्या संस्थापिका सुवर्णा राव मॅडम, मनोहर रामरेड्डी सर, सोनिया राव, राजलक्ष्मण राव, शाळेतील मुख्याध्यापिका अनिता बनकर, तसेच शिक्षक वर्ग, शिक्षकेतर, कर्मचारी आदि यावेळी उपस्थित होते.