जय शंकर प्रतिष्ठानच्या वतीने आषाढी पालखी निमित्त वारकऱ्यांना साबुदाणा खिचडी वाटप, आणि पावसाळी चप्पल वाटप,

जय शंकर प्रतिष्ठानच्या वतीने आषाढी पालखी निमित्त वारकऱ्यांना साबुदाणा खिचडी वाटप, आणि पावसाळी चप्पल वाटप,

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यामध्ये मुक्कामी असलेल्या वारकऱ्यांना रास्ता पेठ येथे जय शंकर प्रतिष्ठानाच्या वतीने सुमारे 1500 वारकऱ्यांना सकाळी साबुदाणा खिचडी वाटप करण्यात आले होते तसेच 2000 वारकऱ्यांना पावसाळी चप्पल मोफत वाटप करण्यात आले होते, जय शंकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लकी इनरकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते,
यावेळी वसंत झेंडे पाटील, विधी भंडारी, अमित पवार, सनी लोणकर, सागर घोलप, विशाल शेळके, योगेश कोळेकर, सागर लोणकर, सचिन शेट्टी, यश टापरे, सलीम मुल्ला, सागर दगडे, स्वप्निल मोरे, आदि यावेळी उपस्थित होते

× How can I help you?